अभिनेता प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख हे एक लोकप्रिय जोडपे आहे.
सोशल मीडियावर नेहमीच त्यांचे रोमँटिक आणि सुंदर फोटो व्हायरल होत असतात.
नुकतेच काही दिवसांपूर्वी अमृताची मंगळागौर झालेली आहे.
सध्या अमृता आणि प्रसादचे असेच काही गोड फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
या फोटोमध्ये दोघेही पारंपारिक वेशात दिसत आहेत.
यामध्ये अमृताने नऊवारी साडी नेसली आहे तर प्रसादने कुर्ता घातलेला आहे.