अमृता देशमुख ही एक सुंदर आणि अभ्यासू अभिनेत्री आहे.

अमृता ३१ जानेवारी रोजी तीचा वाढदिवस साजरा करत आहे.

अमृताने अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

तिने याआधी स्वीटी सातारकर, फ्रेशर्स, तुमचं आमचं सेम असतं या मालिकांमध्ये काम केले आहे.

तिने रेडिओ जॉकी म्हणून देखील काम केले आहे.

अमृताने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभाग घेतला आहे.

अमृताने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभाग घेतला आहे.

अमृताने बिग बॉस स्पर्धक प्रसाद जवादे याच्याशी २०२३ मध्ये लग्न केले.

प्रसाद आणि अमृताची जोडी सगळ्यांना खूप आवडते.

अमृताला दैनिक बोंबाबोंबकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा