अमृता खानविलकर ही नेहमीच वेगवेगळ्या स्टाईल फॉलो करत असते.
नुकतेच तिचे एक फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
या फोटोमध्ये अमृताने डेनिम जीन्स आणि जॅकेट घातले आहे.
या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.
तिच्या चाहत्यांना देखील तिचे हे फोटो खूप आवडले आहेत.