अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच्या तिच्या सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करत असते.
अशातच तिचे साडीतील काही फोटो समोर आले आहेत.
या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी आणि स्लिव्हलेस ब्लाऊज घातला आहे.
नाकात घातलेल्या तिच्या नथीने तिचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे.
याआधी तिचा चंद्र्मुखी हा चित्रपट रिलीझ झाला आहे.