आपल्या दमदार अभिनयाने आणि लावणीने प्रेक्षकांवर भुरळ घालणारी मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर

अमृता कायमच काेणत्या ना काेणत्या कराणाने चाहत्यांचे लक्ष वेधत असते.

कधी आपल्या धमाकेदार लावनीने तर कधी चित्रपटांमुळे सतत चर्चेत असणारी अमृता पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली आहे.

अलिकडेच अमृताने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

ज्यामध्ये तिने ऑरेंज रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.