आपल्या दमदार लावणीने प्रेक्षकांवर भुरळ घालणारी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर

अमृता ही सतत चाहत्यांचे लक्ष वेधत असते.

कधी आपल्या धमाकेदार चित्रपटांमुळे तर कधी लावनीने.

अशातच अमृता पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली आहे.

खरे तर, अमृताने तिचे लेटेस्ट फाेटाे इंस्टाग्रामवर शेअर केले आहे, ज्यामध्य ती प्रचंड सुंदर दिसत आहे.