मराठी मालिका, नाटक, चित्रपट, रियॅलिटी शो आणि हिंदी चित्रपटात काम करून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.

अभिनयासोबतच तिच्या डान्स कौशल्याने तिने अवघ्या महाराष्ट्राला तिच्या प्रेमात पाडले आहे.

तिच्या सौंदर्याने लाखो मुलांना भुरळ घातली आहे.

अशात अमृताने गुढीपाडवा निमित्त एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये अभिनत्री प्रचंड सुंदर दिसत असून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.