अभिनेत्री अमृता खानविलकर ही एक फॅशन आयकॉन आहे.

तिच्या वेगवेगळ्या स्टाईलचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

आता देखील अमृताने तिचे काही हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

हिरव्या रंगाच्या ग्लॅमरस ड्रेससोबत तिने कर्ली हेअर केले आहेत.

चाहते देखील तिच्या या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.