मराठी मालिका, नाटक, चित्रपट, रियॅलिटी शो आणि हिंदी चित्रपटात काम करून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.

अमृताने अभिनयासोबतच तिच्या डान्स कौशल्याने अवघ्या महाराष्ट्राला तिच्या प्रेमात पाडले आहे.

तिच्या सौंदर्याने लाखो मुलांना भुरळ घातली आहे.

सोशल मीडियावर देखील तिचे लाखोंमध्ये फॉलोवर्स आहेत.

अशात अमृताने 'मस्तानी'चा लूक केला आहे, ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.