मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर

अमृता ही अभिनयासोबत तिच्या डान्समुळे देखील सर्वत्र चर्चेत असते.

तिच्या मनमोहक नृत्याने ती नेहमीच सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते.

‘नटरंग’ या चित्रपटातील तिच्या ‘वाजले की बारा’ या लावणीने तर आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले होते.

अशातच साेशल मीडियावर नियमित सक्रिय असणाऱ्या अमृताने तिचे फाेटाे पाेस्ट करून सगळ्याचे लक्ष वेधले आहे.