अमृता खानवीलकरने नुकतंच निळ्या रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केले आहे.

निळ्या रंगाच्या साडीमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत आहे.

साडीमध्ये तिने केस खुले सोडून आणि गळ्यातमध्ये नेकलेस घातला आहे.

अमृता सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.

अमृता लवकरच आगामी येणाऱ्या चित्रपटामध्ये झळकणार आहे.