अमृता खानविलकर नुकतंच झलक दिखलाजामध्ये झळकत आहे.
तिच्या डान्सने सगळ्यांनाच वेड लावले आहे.
तिने नुकतंच नवीन फोटोशुट केले आहे.
पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत आहे.
तिने ग्लॅमरस मेकअप आणि गळ्यात मोठा नेकलेस घालून लुक कंपलिट केला आहे.