लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नुकतंच चंद्रा चित्रपटात काम केले होते
.
अमृता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिला लाखो चाहते फॉलो करतात.
अमृता आपल्या लावनीने सगळ्यांना घायाळ करते.
ती नेहमी आपले नवनवीन फोटो शेअर करत असते.
तिने हिरव्या रंगाची साडी आणि लाल रंगाचे ब्लावूज घातले असून सिंपल मेकअप करुन लुक कंपलिट केला आहे.