'चंद्रा' म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर होय.
अमृता तिच्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावर तुफान सक्रिय असते.
तिने नुकतेच तिचे साडीतील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसतेय.
या फोटोंमध्ये ती वेगवेगळे पोझ देताना दिसत आहे.
अमृताने 2006 साली प्रदर्शित झालेल्या 'गोलमाल' या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.
अमृता शेवटची 'चंद्रमुखी' या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिने 'चंद्रमुखी' या भूमिकेत झळकली.