मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अमृता खानविलकर.
अमृता खानविलकरला आज काेणत्याही ओळखीची गरज नाही.
अमृताने आपल्या अभिनयाच्या बळावर चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले.
अशातच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
या फाेटाेमध्ये अमृता प्रचंड सुंदर दिसत आहे.