अभिनेत्री अमृता खानविलकर ही सध्या जोरदार चर्चेत आहे.

सध्या अमृता झलक दिख लाजा या शोमध्ये स्पर्धक म्हणून आहे.

तिच्या डान्सने ती संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

अशातच तिने काळ्या रंगाचा ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या ड्रेसमध्ये ती अगदी स्टनिंग दिसत आहे.