बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच मीडियामध्ये चर्चेत असते.

या ना त्या कारणाने चर्चेत असणारी अनन्या नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेते.

अशात अभिनेत्रीने वडिलांसाेबत तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये अनन्या खुपच सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.