अभिनेत्री अनन्या पांडे ही तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

अनन्या इटलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.

या फोटोत ती वेगवेगळ्या कृती करताना दिसत आहे.

अनन्याच्या या फोटोंवर नेहमीप्रमाणेच लाखो लाईक्सचा पाऊस पडलाय.

वडील चंकी पांडे यांच्या पावलांवर पाऊल टाकत अनन्यानेही अभिनयात आपली कारकीर्द घडवलीये.

अनन्या ही मागील महिन्यात महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'लायगर' या सिनेमात झळकली होती.

या सिनेमात तिच्यासोबत विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत होता. यातून त्याने बॉलिवूड पदार्पण केले होते.