अभिनेत्री अनन्या पांडे हिने नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अनन्या निळ्या रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसत आहे.
चाहत्यांनाही अनन्याच्या या फोटोंवरून नजर हटवणे कठीण जात आहे.
अनन्याचे या फोटोंमधील वेगवेगळे पोझ पाहून चाहते घायाळ होत आहेत.
अभिनेत्री अनन्या शेवटची 'लायगर' या सिनेमात झळकली होती
.