बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने आपले सुंदर फोटो शेअर केले आहेत.

या लूकमध्ये चंकी पांडे यांची कन्या अनन्या पांडे खूपच सुंदर दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

अनन्या पांडेही या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे.

अनन्या पांडेने आपले हे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.