बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
अनन्या तिच्या स्टाईलिश लूकसाठी विशेष ओळखली जाते.
लवकरच अनन्याचा लायगर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात ती दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबत झळकणार आहे.
सध्या अनन्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.