अभिनेत्री अनन्या पांडे ही नेहमीच तिची स्टाईल स्टेटमेंट सेट करत असते.

अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये ती अत्यंत बोल्ड दिसत आहे.

या फोटोमध्ये तिने पीच कलरचा क्रॉप टॉप आणि ब्लॅक कलरची पॅन्ट परिधान केले आहे.

तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत.