अभिनेत्री अनन्या पांडे ही सोशल मीडियावर खूप जास्त सक्रिय असते.

नुकतेच तिचे पारंपारिक वेशातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये तिने सोनेरी रंगाची साडी नेसली आहे.

तसेच तिने हिरव्या रंगाची ज्वेलरी परिधान केली आहे.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.