स्टार प्रवाहवरील 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेने खूप प्रसिद्ध मिळवली आहे.

या मालिकेतील अंजी आणि पशाची जोडी खूप हिट झाली आहे.

सध्या मालिकेत अंजीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम दाखवण्यात आले आहे.

या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये अंजी आणि पशा डान्स करताना  दिसत आहे.