टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते.

अंकिताने नवे फोटोशूट केले असून त्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले.

नव्या फोटोशूटमध्ये तिने सॅटिन रंगाचा सुंदर असा ड्रेस घातलेला दिसतोय.

ज्यामध्ये तिचा लूक जबरदस्त दिसत आहे.

 हे फोटो अंकिताच्या चाहत्यांना देखील आवडले आहेत.