टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे

अंकिताने ‘पवित्र रिश्ता‘ शोमधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि पहिल्याच मालिकेने तिला रातोरात स्टार बनवले.

अंकिताने 2019 मध्ये ‘मणिकर्णिका‘ या बॉलिवूड चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

यासाेबत अभिनेत्री साेशल मीडिायवर देखील माेठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट बाेल्ड फाेटाेशूट शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये अंकिताने वनपीस परिधान केला असून ती प्रचंड सुंदर दिसत आहे.