छाेट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लाेखंडे ही साेशल मीडियावर कायम सक्रिय असते.

तिचा साेशल मीडियावर माेठा चाहता वर्ग आहे.

अशातच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये अंकीता खूप सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कंमेंट्सचा वर्षाव करत आहे.