अनुष्काने केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या स्टायलिश लूकनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अनुष्काच्या स्टाइलने चाहत्यांमध्ये दिवसंदिवस अधिकच वाढ हाेत आहे.

अनुष्काने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षात इंडस्ट्रीत स्थान मिळवले आहे.

अशातच अनुष्काने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

ज्यात अनुष्का प्रचंड सुंदर दिसत आहे.