अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने नुकेतेच फाेटाे शूट केले आहे. जे साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्मा चित्रपटासाेबतच तिच्या साैंदर्यामुळे चर्चेत असते.
अशातच अनुष्काने तिचे रेट्राे लूकमधील फाेटाे शेअर केले आहे.
हे फाेटाे साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.
अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'काेई कैसे उन्हे ये समझाये...'