बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माने सध्या चित्रपटातून ब्रेक घेतला आहे.

मोठ्या पडद्यापासून दूर असली, तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

अनुष्का सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर करते, जे चाहत्यांना खूप आवडतात.

आता नुकतेच अनुष्काने काही लेटेस्ट् फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हाॅट पाेज देताना आहे.

यात तिने पर्पल रंगाचा वनपीस घातला आहे, ज्यामध्ये तिने दिलेली स्माईल चाहत्यांना अक्षरशः भुरळ पाडत आहे.