छाेट्या पडद्यावरील लाेकप्रिय शाे ‘बिग बॉस 16’मधून अर्चना गाैतम हिला खूप लाेकप्रियता मिळाली.
सध्या अर्चना साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय आहे.
अशातच तिने आपले लेटेस्ट फाेटाे इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
या फाेटाेंमध्ये अर्चना हिने अनारकलीचा लूक केला असून ती प्रचंड सुंदर दिसत आहे.
चाहते तिच्या या फाेटाेवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.