नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांचे लग्न झाले.

मागील काही वर्षांपासून अथिया आणि राहुल रिलेशनशिपमध्ये होते.

अशात अथियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर तिच्या हळदिचे फाेटाे शेअर केले आहे.

हे फाेटाे शेअर करताना अथियाने सुख असे कॅप्शन दिले.

या फाेटाेवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.