‘अण्णा’ म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी याची लाडकी लेक अथिया शेट्टी

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून सुरु हाेत्या.

अशात या जाेडप्याचा 23 जानेवारीला खंडाळामध्ये थाटामाटात लग्न सोहळा उरकला.

नुकतेच अभिनेत्रीने लग्नाच्या संबधीत काही कार्यक्रमाचे फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.