अवनीतचे कोणतेही फोटो सोशल मीडियावर आले की, तुफान व्हायरल होतात.

अशातच अवनीत लेटेस्ट फोटोशूटमध्ये खूप हॉट दिसत आहे.

अवनीतचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या भन्नाट फोटोवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

अवनीतला टीव्ही शो अलादीन या मलिकेमुळे प्रसिद्धी मिळाली.