अभिनेत्री अवनीत काैर

अवनीत सध्या तिच्या आगामी ‘टिकू वेड्स शेरू‘ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.

अशात तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे लेट्स्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये ती प्रचंड हाॅट दिसत आहे.

चाहते देखील तिच्या या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.