अवनीत कौर अनेकदा तिच्या स्टाईलमुळे चर्चेत येते.
अवनीत अनेकदा तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
एका इव्हेंटमध्ये अवनीतने जबरदस्त हिरव्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे.
अवनीत या आउटफिटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
अवनीतला 32.5 दशलक्ष लोक इन्स्टावर फॉलो करतात.