'नवा गडी नवा राज्य' या मालकेतून चिंगी म्हणजेच साईशा भाेयर हिला खरी ओळख मिळाली.
साईशा साेशल मीडियावर सतत सक्रिय असते.
अशातच तिने सक्रांतनिमित्त फाेटाे शेअर केले आहे.
या फाेटाेमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.
चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.