भाग्यश्री मोटेच्या फोटोंची सोशल मीडियावर एकच चर्चा

गुरुवारी शेअर केले तीने हे बोल्ड फोटो

जवळपास ३० हजार चाहत्यांनी दिली पसंती

२७ वर्षीय भाग्याश्री तीचे हॉट-बोल्ड फोटो करते इंस्टावर शेअर

इंस्टावर तीचे ५ लाख फॉलोवर्स

ती अनेक वेळा क्रॉप टॉपमधील फोटो करते शेअर