मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर जोरदार सक्रिय असते.

भाग्यश्रीने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत भाग्यश्री पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या शर्टमध्ये तसेच जीन्समध्ये दिसत आहे.

तिच्या या फोटोतील अदा अगदी पाहण्यासारख्या आहेत.

भाग्यश्रीला तिच्या चाहत्यांचे लक्ष कसे वेधून घ्यायचे, हे तिला चांगलेच माहिती आहे.