मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने पारंपारिक अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.
ती नेहमी बोल्ड अंदाजातील फोटो शेअर करत असते. यावेळी तिने साडी नेसल्याचे दिसत आहेत.
तिने या फोटोंमध्ये गुलाबी रंगाचा ब्लाऊज आणि पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.
तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते जीव ओवाळून टाकत असतात. तसेच या फोटोबाबतही आहे.
तिच्या या फोटोवर 'ब्युटीफूल', 'लव्हली', 'कूल' अशा कमेंट्स आल्या आहेत.
भाग्यश्रीबद्दल बोलायचं झालं, तर तिने २०१७ साली 'काय रे रास्कला' या सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते.