अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

भाग्यश्रीने नुकतेच सुंदर फोटो शेअर केले आहेत.

भाग्यश्रीने हे फोटो शेअर करत 2022ला निरोप दिला आहे.

अभिनेत्री भाग्यश्री या फोटोत वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

या फोटोत भाग्यश्रीसोबत तिचा पतीही दिसत आहे.