सोशल मीडियाचं तापमान वाढवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये भाग्यश्री मोटेही सामील झाली आहे.

भाग्यश्रीने नुकतेच तिचे स्विमिंग पूलमधील काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये भाग्यश्रीच्या बेधुंद करणाऱ्या अदा पाहायला मिळत आहेत.

भाग्यश्रीचं इंस्टाग्राम अकाऊंट चाळलं, तर तिथे अनेक सुंदर फोटो दिसतील.

चाहत्यांचे लक्ष कसे वेधून घ्यायचे, हे तिला चांगलेच ठाऊक आहे.

भाग्यश्री दिवसेंदिवस आणखीच बोल्ड होत चालली आहे.