अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

ती हॉट आणि बोल्ड अंदाजातील फोटो शेअर करत असते.

अशातच तिचे पारंपारिक अंदाजातील फोटो समोर आले आहेत.

या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.

तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना देखील खूप आवडला आहे.