भोजपुरी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अक्षरा सिंग हिच्या नावाचाही समावेश होतो.

अक्षरा सिंग हिला इंस्टाग्रामवर 5.9 मिलियन म्हणजेच 59 लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात.

नुकतेच अक्षराने इंस्टाग्रामवर हिरव्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

यातील एका फोटोत अक्षरा महादेवाच्या मंदिरापुढे हात जोडून बसली आहे. यावरून ती महाकालची मोठी भक्त असल्याचे दिसते.

अक्षराच्या या फोटोंवर 'हर हर महादेव' म्हणत चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.