भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचे नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते
मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत
मोनालिसाने अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे
मोनालिसाचे खरं नाव अंतरा बिस्वास असे आहे.
तिचे इन्स्टावरील हे हॉट फोटो प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.