मोनालिसा ही भोजपुरी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

ती तिच्या बोल्डनेससाठी विशेष प्रसिद्ध आहे.

मोनालिसाचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

सध्या तिचे ब्लॅक बिकीनीमधील फोटोशूट चर्चेत आले आहे.

मोनालिसाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.