अभिनेत्री  नम्रता मल्ला भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीची नोरा फतेही म्हणून ओळखली जाते.

नम्रता तिच्या बोल्ड, हॉट आणि ग्लॅमरस अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.

आपल्या हॉट आणि ग्लॅमरस अभिनयाने नम्रताने लोकांना वेड लावले आहे.

नम्रताने तिच्या इंस्टाग्रामवर लेटेस्ट  फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये नम्रता मल्लचा हॉट आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.