भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक तिच्या ग्लॅमरस लूकने लोकांना वेड लावण्याची एकही संधी सोडत नाही.

अप्रतिम स्टाइल आणि दमदार अभिनयमुळे नेहा सतत चर्चेत येते.

नेहाच्या सौंदर्याचे चाहते नेहमीच कौतुक करतात.

तिने लेटेस्ट फोटोशूट केले आहे.

या फोटोमध्ये नेहाने  डीपनेक ड्रेस परिधान केला आहे.