भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक तिच्या स्टाइलसाठी खूप प्रसिद्ध आहे.

नेहाचे फोटो पाहुन चाहते घायाळ झाले आहेत.

नेहाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

नेहाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये नेहाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.