अभिनेत्री भूमि पेडनेकर  हिने शेअर केलेले लेटेस्ट फोटो चाहत्यांचे लक्ष वेधत आहेत.

या फोटोत तिने गोल्डन रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

अभिनेत्रीच्या या फोटोंवर 'ओये होये', 'स्टनिंग' अशा कमेंट्स येत आहेत.

भूमि या फाेटाेमध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.